रामगोपाल वर्माविरोधात अटक वॉरंट औरंगाबाद: औरंगाबाद खंडपीठाने दिग्दर्शक रामगोपाल वर्माविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढलं आहे.
अभिनेता विनोद खन्ना काळाच्या पडद्याआड मुंबई: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचं निधन झालं. प्रकृती अस्वास्थ्यामुळे विनोद खन्ना यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु होते. अखेर आज 70 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. मुंबईतील हरकिशन दास रुग्णालायत त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
अदनान सामी सोनू निगमच्या पाठिशी! मुंबई: गायक सोनू निगमने मशिदीवरील लाऊडस्पीकरला विरोध केल्याने उफाळलेला वाद अद्याप कायम आहे. मात्र बॉलिवूडचा आणखी एक गायक सोनू निगमच्या पाठिशी उभा राहिला आहे. अदनान सामीने सोनू निगमचं समर्थन केलं आहे.
ऋषी कपूरला मुंबई महापालिकेची नोटीस मुंबई : मुंबई महापालिकेने अभिनेता ऋषी कपूरला नोटीस पाठवली आहे. वांद्र्यातील पाली हिल्समध्ये असलेल्या कृष्णा राज बंगल्यातील वडाच्या झाडाच्या फांद्या परवानगीपेक्षा जास्त कापल्याने ही नोटीस पाठवली आहे.
चेक बाउन्स प्रकरणी संजय दत्तविरोधात अटक वॉरंट मुंबई: बॉलिवूड अभिनेता संजय दत्तविरोधात अटक वॉरंट काढण्यात आलं आहे. चेक बाउन्सप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
बेकायदा इलेक्ट्रिक बोर्डमुळे अनुष्का शर्माला नोटीस मुंबई: अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या अडचणीत आली आहे. मुंबई महापालिकेने अनुष्का शर्माला बेकायदेशीर इलेक्ट्रिक बोर्डाप्रकरणी नोटीस बजावली आहे. शेजाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर अनुष्का
पाकमध्ये 'दंगल' प्रदर्शित न करण्याचा आमिरचा निर्णय मुंबई : पाकिस्तानने बॉलिवूडसाठी आपली दारं पुन्हा खुली केली असली, तरी काही बाबतीत पाकची भूमिका आडमुठी आहे. आमिर खानच्या ब्लॉकबस्टर ‘दंगल’ चित्रपटातील तिरंग्याच्या
रुग्णालयात उपचार घेत असलेल्या विनोद खन्नाचा फोटो व्हायरल मुंबई : ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना आजारी आहेत. शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे मागील आठवड्यात शुक्रवारी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मुंबईतील गिरगावच्या एचएन रिलायन्स फाऊंडेशन अँड रिचर्स सेंटरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहे.
सोनी टीव्हीचं कपिलला एक महिन्यांचं अल्टिमेटम मुंबई : सुनील ग्रोव्हरसोबत वाद झाल्यापासून कपिल शर्माचे ग्रह चांगलेच फिरले आहेत. या वादानंतर सुनीलने कपिलच्या शोला रामराम ठोकला. त्यानंतर शोचं प्रसारण करणाऱ्या सोनी टीव्हीनंही शोचा 106 कोटींच्या कराराला नुतनीकरण करण्यास नकार दिला. आता शोचा टीआरपीही घसरल्याने सोनी टीव्हीने कपिलला एक महिन्यांचा अल्टीमेटम दिला आहे.
ममता कुलकर्णीविरोधात अजामीनपात्र वॉरंट ठाणे : अभिनेत्री ममता कुलकर्णी आणि तिचा पती विकी गोस्वामी याच्याविरोधात ठाण्याच्या जिल्हा न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. विकी गोस्वामी हा आंतरराष्ट्रीय ड्रग माफिया आहे.
'2.0' ने मोडला 'बाहुबली 2' चा रेकॉर्ड! मुंबई : प्रभासच्या ‘बाहुबली 2’ आणि रजनीकांत-अक्षय कुमार यांच्या ‘2.0’ या सिनेमांमध्ये जोरदार टक्कर सुरु आहे. रिलीजआधीच दोन्ही चित्रपटांनी अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. आता चाहतेही दोन्ही चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहेत.
आलियाला जीवे मारण्याची धमकी देणारा आरोपी गजाआड मुंबई -अभिनेत्री आलिया भटला जीवे ठार मारण्याची धमकी देणार्याला पोलिसांनी अटक केली आहे. उत्तर प्रदेश पोलिस एसटीएफ आणि मुंबई क्राईम ब्रँचच्या अधिकार्यांनी ही कारवाई केली आहे. संदीप साहू (24) असे आरोपीचे नाव आहे. त्याने महेश भट यांना फोनवरुन आणि व्हॉट्सअॅप कॉल करुन धमकी दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
प्रखर विरोधामुळे सनी लिओनीची 'ती' जाहिरात बसवर दिसणार नाही सनी लिओनी हिची कंडोमची जाहिरात गोवा बसवर लावण्यात आली होती. मात्र या जाहिरातीमुळे महिलांच्या भावना दुखावल्या जात असल्याची तक्रार रणरागिणी या महिलांच्या संघटनांनी महिला आयोगाकडे केली होती.
जिया खानप्रकरणातील याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली मुंबई: अभिनेत्री जिया खान हिच्या संशयास्पद मृत्युप्रकरणाचा तपास विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) करण्याची
ओम पुरी यांनी नोटबंदीनंतर ड्रायव्हरच्या बँक अकाऊंटवर जमा केले होते रुपये मुंबई: बॉलिवूड अभिनेता ओम पुरी यांची 'डेथ मिस्ट्री'चा तपास आता मुंबई क्राइम ब्रॅंच करत आहे. मुंबई पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अद्याप ओम पुरी यांच्या मृत्युबाबतची गुंतागुंत अजून सुटलेली नाही. परिणामी कोणालाही क्लीन चिट देण्यात
पोस्ट मॉर्टम रिपोर्टनुसार ओम पुरींचा मृत्यू अनैसर्गिक मुंबई: ओम पुरी यांच्या मृत्यू प्रकरणात आता त्यांच्या मोबाईलच्या मुद्द्यावरून विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. ओम पुरी यांचा सापडत नसलेला फोन त्यांची दुसरी पत्नी नंदिताकडे सापडला आहे. पोलिसांनी जेव्हा तपासासाठी हा फोन मागितला तेव्हा
ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचं निधन मुंबई: ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचं आज मुंबईत हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. ते ६६ वर्षांचे होते.
'झिंगाट'वर थिरकणार नाही, झी टीव्हीच्या कलाकारांनी ठणकावलं मुंबई : अवघ्या देशाला याड लावणारा दिग्दर्शक नागराज मंजुळेचा ‘सैराट’ सिनेमा लवकरच झी सिनेमा या वाहिनीवर दाखवला जाणार आहे. मात्र सिनेमाचं प्रमोशन करण्यास झी टीव्हीच्या कलाकारांनी नकार दिला आहे.
मम्मी करिना बनली सांताक्लॉज मुंबई: आता ख्रिसमस सुरु आहे आणि अशातच नुकतीच आई झालेली करिना लाल रंगाच्या गाऊनमध्ये तिच्या गर्ल गँगसह कॅमे-यास पोज देताना दिसली. करिनाच्या जवळच्या मैत्रिणी अमृता अरोरा आणि मलायका अरोरा
‘पद्मावती’च्या सेटवर अपघात; एकाचा मृत्यू मुंबई: बॉलीवूड दिग्दर्शक संजय लीला भन्साळी याच्या ‘पद्मावती’ या ऐतिहासिक चित्रपटाच्या सेटवर अपघात झाला आहे. या अपघातात सेटवरील एका कामगाराचा मृत्यू झाल्याचे कळते.