सांगलीत वायू सेनेची भरती, बारावी पास तरुणांना संधी
सांगली: भारतीय वायू सेनेतील पदांसाठीच्या भरती प्रक्रियेला आजपासून तासगावमध्ये सुरुवात झाली आहे. तासगावातील गुरुवर्य दादोजी कोंडदेव सैनिक शाळा इथं ही भरती प्रक्रिया होत आहे.
केंद्रीय विद्यालयात शिक्षकांची १० हजार पदे रिक्‍त
नवी दिल्‍ली : देशभर असणार्‍या २०० केंद्रीय विद्यालये आणि १२५ नवोदय विद्यालयांमध्ये प्राचार्यांची पदे रिक्‍त आहेत. ही माहिती मानव संसाधन विकास मंत्रायला देण्यात आलेल्या एका
माजी सैनिकांच्या मुलांसाठी नोकरीची संधी
सातारा: आय.टी.आय. किंवा डिप्लोमा झालेल्या माजी सैनिकांच्या मुलांसाठी एम.आय.डी.सी., रांजणगाव, हिंजेवाडी, चाकण आणि कोथरुड ह्या ठिकाणी 18 ते 23 वयोगटातील तरुण/ तरुणींना नोकरी मिळण्यासाठी मदत करण्यात येणार आहे. 50 टक्के पेक्षा जास्त गुण असलेल्या
माजी सैनिकांना नोकरीची संधी
इमिग्रेशन असिस्टंट आणि इमिग्रेशन सपोर्ट स्टाफ सब इन्स्पेक्टर (जेसीओ) आणि कॉन्स्टेबल (एन.सी.ओ.) या पदांसाठी पुणे येथे 11 जागा
केंद्र सरकार 3 लाख नोकऱ्या देणार!
नवी दिल्ली : सरकारी नोकरी हे जर तुमचं स्वप्न आहे तर पुढील वर्षी हे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने देशभरातील तरुणांना ही खुशखबर दिली आहे. पुढील वर्षी केंद्रात 2.83 लाख नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत.
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये प्रोबेशनरी ऑफिसर्स पदाच्या २३१३ जागा
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये प्रोबेशनरी ऑफिसर्स पदाच्या २३१३ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
28 जानेवारीला रोजगार मेळाव्याचे आयोजन
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व शिंदे देशमुख टेक्निकल इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने नगरपालिका उर्दू शाळा क्र.13, गुरुवार परज, बुधवार पेठ येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक सुनील पवार यांनी दिली आहे.
रा.प महामंडळाकडील लिपीक-टंकलेखक पदांची भरती प्रक्रिया सुरु
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, सातारा विभागामार्फत लिपीक-टंकलेखक (कनिष्ठ) व सहाय्यक (कनिष्ठ) भरती प्रक्रिया सुरु आहे. www.msrtc.gov.in व www.msrtcexam.in या संकेतस्थळावर सविस्तर जाहिरात व सूचना प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत, अशी माहिती विभाग नियंत्रक अमृता ताम्हणकर यांनी दिली आहे.
एसटी मध्ये महाव्यवस्थापक पदाच्या २ जागा
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये (एसटी) महाव्यवस्थापक (माहिती व तंत्रज्ञान) (१ जागा), महाव्यवस्थापक (प्रकल्प) (१
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहायक आयुक्त पदाच्या ७ जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत बृहन्मुंबई महानगरपालिकेत सहायक आयुक्त (७ जागा) पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपनिरीक्षक (पूर्व परीक्षा) पदाच्या ७५० जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस दलातील गट ब(अराजपत्रीत) संर्वगातील ‘पोलीस उपनिरीक्षक’ पदासाठी ऑनलाईन अर्ज
भाभा अणुसंशोधन केंद्रात विविध पदांच्या १५७ जागा
भाभा अणुसंशोधन केंद्रात प्लाण्ट ऑपरेटर (२० जागा), अटेण्डंट ऑपरेटर (केमिकल प्लाण्ट) (७ जागा), लॅबोरेटरी असिस्टंट (केमिकल प्लाण्ट) (५ जागा), फिटर (२ जागा), मशिनिस्ट (१ जागा), मेण्टेनन्स मॅकेनिक (केमिकल प्लाण्ट) (१९ जागा), वेल्डर (जीएमएडब्ल्यू व जी
बँक ऑफ बडोदामध्ये सफाई कर्मचारी-कम-शिपाई पदाच्या १२१ जागा
बँक ऑफ बडोदामध्ये सफाई कर्मचारी-कम-शिपाई (१२१ जागा) पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
सैन्य व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण वर्ग
सातारा, दि.6 (जिमाका): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील युवक व युवतींचे सैन्य व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण वर्गाची दि. 7/11/2016 पासून श्री. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, हनुमान व्यायाम नगर, अंबादेवी मंदीराजवळ, अमरावती येथे सुरुवात होणार आहे.
भरतीपुर्व प्रशिक्षण व निवड चाचणी कार्यक्रम
सातारा: 6 फेब्रुवारी 2017 पासून सातारा, सोलापूर येथे होणारी सैन्य दलातील भरती लक्षात घेता, सातारा येथील करंजे नाका येथे मेस्को करिअर ॲकॅडमीतर्फे भरती प्रक्रियेतील मार्गदर्शन शिबीर व निवड चाचणी दिनांक 22 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते 4 या वेळेत घेण्यात येणार आहे. व त्यानंतर दोन महिन्यांचे भरतीपुर्व प्रशिक्षण शिबीर चालविले जाणार असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल रा. रा. जाधव यांनी दिली.
20 सप्टेंबरला प्रशिक्षणार्थी मेळाव्याचे आयोजन
केंद्रशासन पुरस्कृत दिनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान हे 28 ऑगस्ट 2014 पासून महाराष्ट्रातील 53 शहरात लागू करण्यात आले आहे. यामध्ये सातारा शहराचाही समावेश आहे. या अभियानाच्या कौशल्य प्रशिक्षणाव्दारे रोजगार उपलब्धता या उपांगाअंतर्गत प्रशिक्षणार्थी मेळाव्याचे आयोजन दिनांक 20 सप्टेंबर 2016 रोजी सकाळी 11 वाजता करण्यात आले असून इच्छूकांनी या मेळाव्यात आपली नोंदणी करुन अभियानाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी केले आहे. लाभ घेण्यासाठी- प्रशिक्षणा करीता इच्छुक असलेले लाभार्थी, लाभार्थी हा सातारा नगरपालिका हद्दीतील रहिवासी असावा, लाभार्थी हा दारिद्रय रेषेखालील अथवा गरीब कुटुंबातील असावा, लाभार्थीचे किमान वय 18 ते 45 वर्ष असावे.
युनिट कोटयातून सैन्य भरती
अर्टिलरी ट्रेनिंग सेंटर, नाशिक रोड कॅम्प, नाशिक येथे युनिट कोटयातून आजी-माजी सैनिक, विधवांची मुले यांच्यासाठी व खेळाडू (राज्य, जिल्हा पातळीवरील क्र.1 व 2) आणि वादय कलाकार यांची दिनांक 3 ते 5 ऑक्टोंबर 2016 या कालावधीत सैन्य भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी दि.3 ऑक्टोबर 2016 रोजी सकाळी 5 वाजता हजर राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी आर.आर.जाधव यांनी केले आहे.
महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डामध्ये विविध पदांच्या १४ जागा
महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डामध्ये प्रशासकीय अधिकारी (१ जागा), निम्नश्रेणी लघुलेखक (२ जागा), इंजिन चालक (८ जागा), मास्टर सारंग (३ जागा)
माजी सैनिकांना नोकरीची संधी
सातारा:डी.जी.आर रक्षा मंत्रालय, नवी दिल्ली व एअर फोर्स यांच्यावतीने नियुक्तीअधिकारी मेळावा जॉब
24 सप्टेंबरला सैन्य भरती
सातारा: 115 इन्फट्री (टी.ए.) महार यांची भरती बेळगाव किल्ला या ठिकाणी सोल्जर जीडी-19 व क्लर्क

Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.