'एमपीएससी'चे विद्यार्थी उतरले रस्त्यावर पुण्यात मोर्चा
राज्य सेवेच्या पदांच्या संख्येत वाढ करावी, तसेच कर सहायक, लिपिक टंकलेखक, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, पोलिस उपनिरीक्षक, विक्रीकर निरीक्षक या परीक्षा एकत्रित न घेता स्वतंत्रपणे घ्याव्यात यासह अन्य मागण्यांसाठी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी आज (गुरुवार) शनिवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढत आंदोलन केले.
एमपीएससीची स्थगिती कायम
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) प्रवेश प्रक्रिया कार्यपद्धती ही हायकोर्टाच्या आदेशांचा सरळसरळ अवमान करणारी आहे. त्यामुळे कन्टेंप्ट ऑफ कोर्टअंतर्गत राज्य सरकारवर कारवाई का करू नये, असा सवाल उच्च न्यायालयाने उपस्थित करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या प्रवेश प्रक्रियेला दिलेली स्थगिती कायम ठेवली.
आयटीमध्ये निर्माण होणार 2 लाख नोक-या
नोकरीच्या शोधात असणा-यांसाठी एक गुड न्यूज आहे. यावर्षी जॉबच्या चांगल्या संधी उपलब्ध होतील असे संकेत मिळत आहेत. मोठया बिझनेस स्कूलमध्ये शिकणा-या विद्यार्थ्यांना कंपन्यांकडून ज्या ऑफर्स मिळतात त्यामध्ये ब-यापैकी सुधारणा झाल्याचे पाहायला मिळत आहे. टॅलेंटेड उमेदवारांना परदेशात प्लेसमेंट आणि मोठया पगाराच्या ऑफर्स मिळत आहेत.
अनाथ मुलांसाठी १ टक्के समांतर आरक्षण
अनाथ मुलांच्या सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी त्यांना आरक्षण देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीतील घेण्यात आला. अनाथ मुलांसाठी १ टक्के समांतर आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेताला आहे. आज मुंबईत झालेल्या या बैठकीत अन्य मागण्याही मान्य करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र स्टेट इनोव्हेटिव्ह स्टार्टअप पॉलिसी 2017 ला देखील मान्यता देण्यात आली आहे.
अनाथ मुलांसाठी स्पर्धा परीक्षांमध्ये विशेष प्रवर्ग
राज्य सरकारच्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या अनाथ विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी परीक्षांमध्ये राखीव जागांचा विशेष प्रवर्ग तयार करण्याची घोषणा फडणवीस यांनी केली आहे.
११ जानेवारीला रोजगार मेळाव्याचे आयोजन
जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत, नवीन प्रशासकीय इमारत, तळ मजला, सातारा येथे दि. 11 जानेवारी 2018 रोजी सकाळी 10 वाजता रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता विभागाचे सहायक संचालक सचिन जाधव यांनी दिली आहे.
प्रत्येक पदामागे १२ जणांची होणार निवड, ‘एमपीएससी’च्या नियमांत बदल
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मुख्य परीक्षेसाठी निवडण्यात येणाºया परीक्षार्थीसाठीच्या नियमावलीत बदल केला आहे. यापुढील काळात होणा-या पूर्वपरीक्षांमधून मुख्य परीक्षेसाठी प्रत्येक पदामागे १२ परीक्षार्थींची निवड केली जाणार आहे.
भारतीय वायू सेनेमध्ये भरती
भारतीय वायू सेना दलामार्फत ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्विकारुन (ग्रुप एव्स ट्रेड व ग्रुप वाय ट्रेड ) भरती होणार आहे. ग्रुप एक्स ट्रेड 10 +2 पास गणित,भौतिकशास्त्र, इंग्रजी विषयास 50 टक्के गुण किंवा तीन वर्षाचा अभियांत्रिीकी डिप्लोमा कोर्स 50 टक्के गुण. जर डिप्लोमामध्ये इंग्रजी विषय नसेल तर 10 वी मध्ये विषयात 50 टक्के गुण आवश्यक. तर ग्रुप वाय ट्रेड:-10+2पास,प्रत्येक विषयात 50 टक्के गुण मिळणे आवश्यक आहे.
साताऱ्यात 8 डिसेंबर पासून सैनिक भरती
दि. 8 ते 18 डिसेंबर 2017 रोजी साताऱ्यामध्ये पोलीस परेड ग्राऊंड येथे सैन्य भरती होणार असून खालीलप्रमाणे भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत. उद्या दि. 8 डिसेंबर 2017 पासून सैन्य भरती प्रक्रिया सुरु होणार आहे.
माजी सैनिकांना नोकरीची संधी
पी.एस.आर सिक्युरीटी एजन्सी ह्या कंपनीला सिक्यूरीटी गार्ड व सुपरवायजर हि 35 पदे AIR,Malad ह्या कंपनीमध्ये भरावयाची आहेत.
सांगलीत वायू सेनेची भरती, बारावी पास तरुणांना संधी
सांगली: भारतीय वायू सेनेतील पदांसाठीच्या भरती प्रक्रियेला आजपासून तासगावमध्ये सुरुवात झाली आहे. तासगावातील गुरुवर्य दादोजी कोंडदेव सैनिक शाळा इथं ही भरती प्रक्रिया होत आहे.
केंद्रीय विद्यालयात शिक्षकांची १० हजार पदे रिक्‍त
नवी दिल्‍ली : देशभर असणार्‍या २०० केंद्रीय विद्यालये आणि १२५ नवोदय विद्यालयांमध्ये प्राचार्यांची पदे रिक्‍त आहेत. ही माहिती मानव संसाधन विकास मंत्रायला देण्यात आलेल्या एका
माजी सैनिकांच्या मुलांसाठी नोकरीची संधी
सातारा: आय.टी.आय. किंवा डिप्लोमा झालेल्या माजी सैनिकांच्या मुलांसाठी एम.आय.डी.सी., रांजणगाव, हिंजेवाडी, चाकण आणि कोथरुड ह्या ठिकाणी 18 ते 23 वयोगटातील तरुण/ तरुणींना नोकरी मिळण्यासाठी मदत करण्यात येणार आहे. 50 टक्के पेक्षा जास्त गुण असलेल्या
माजी सैनिकांना नोकरीची संधी
इमिग्रेशन असिस्टंट आणि इमिग्रेशन सपोर्ट स्टाफ सब इन्स्पेक्टर (जेसीओ) आणि कॉन्स्टेबल (एन.सी.ओ.) या पदांसाठी पुणे येथे 11 जागा
केंद्र सरकार 3 लाख नोकऱ्या देणार!
नवी दिल्ली : सरकारी नोकरी हे जर तुमचं स्वप्न आहे तर पुढील वर्षी हे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने देशभरातील तरुणांना ही खुशखबर दिली आहे. पुढील वर्षी केंद्रात 2.83 लाख नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत.
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये प्रोबेशनरी ऑफिसर्स पदाच्या २३१३ जागा
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये प्रोबेशनरी ऑफिसर्स पदाच्या २३१३ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
28 जानेवारीला रोजगार मेळाव्याचे आयोजन
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व शिंदे देशमुख टेक्निकल इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने नगरपालिका उर्दू शाळा क्र.13, गुरुवार परज, बुधवार पेठ येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक सुनील पवार यांनी दिली आहे.
रा.प महामंडळाकडील लिपीक-टंकलेखक पदांची भरती प्रक्रिया सुरु
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, सातारा विभागामार्फत लिपीक-टंकलेखक (कनिष्ठ) व सहाय्यक (कनिष्ठ) भरती प्रक्रिया सुरु आहे. www.msrtc.gov.in व www.msrtcexam.in या संकेतस्थळावर सविस्तर जाहिरात व सूचना प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत, अशी माहिती विभाग नियंत्रक अमृता ताम्हणकर यांनी दिली आहे.
एसटी मध्ये महाव्यवस्थापक पदाच्या २ जागा
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये (एसटी) महाव्यवस्थापक (माहिती व तंत्रज्ञान) (१ जागा), महाव्यवस्थापक (प्रकल्प) (१
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहायक आयुक्त पदाच्या ७ जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत बृहन्मुंबई महानगरपालिकेत सहायक आयुक्त (७ जागा) पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत

Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.