ताज्या घडामोडीराज्यात कायदा सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले तरी राज्य शासन थंड का ?

होय नाही तटस्थ
रिलायन्स जियोची बहुप्रतीक्षित 4जी ...

मुंबई: रिलायन्स जियोची बहुप्रतीक्षित 4जी सेवा येत्या १५ ऑगस्टपासून सुरू होणार असून त्यांच्या पहिल्यावहिल्या 'फ्रीडम' प्लॅनमुळे देशातील मोबाइलविश्वात क्रांतीच घडू शकते. अवघ्या ८० रुपयांत १ जीबी डेटा आणि 4जी वेग असा 'बंपर प्लॅन' रिलायन्स जियो देणार आहे आणि हा प्लॅन घेणाऱ्यांना कॉलसाठी एकही रुपया मोजावा लागणार नाही.

भारत-रशिया बनवणार 5th जनरेशनचे फायटर एअरक्राफ्ट ....
नवी दिल्ली: भारत व रशिया लवकरच संयुक्तपणे 5th जनरेशनचे फायटर एअरक्राफ्ट (FGFA) विकसित करणार आहे. यासोबतच भारत रशियाच्या मदतीने 'सुखोई30-MKI'ला अपग्रेड करून 'सुपर सुखोई'मध्ये बदलणार आहे. 'सुपर सुखोई-टी

फेसबुक, गुगलवर यापुढं ‘टेरर ब्लॉक’ ....
वॉशिंग्टन: दहशतवादी विचारांच्या प्रचार-प्रसारासाठी अत्याधुनिक तत्रंज्ञान, सोशल मीडिया यांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. अत्यंत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या अमेरिका व युरोप खंडातही दहशतवादी विचारांची 'ऑनलाइन' पेरणी होत असल्यानं सावध झालेल्या फेसबुक व गुगलनं त्या विरोधात कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.

आयटी रिटर्न ‘ऑन’लाइन भरण्यासाठी खाजगी कंपन्याही ....
मुंबई: गेल्या दोन वर्षांपासून प्राप्तिकर विवरणपत्र ऑनलाइन भरणे सक्तीचे करण्यात आले आहे. यासाठी भारतीय प्राप्तिकर विभागाचे अधिकृत संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. मात्र अनेकांना त्या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करून विवरणपत्र भरणे अवघड वाटू लागले. याचाच फायदा घेऊन काही खाजगी कंपन्यांनी सोप्या पद्धतीने विवरणपत्र भरणारे

Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.