पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तान भेटीबद्दल माफी मागावी, असे विधान करून अनुराग कश्यपने मर्यादेचे उल्लंघन केले आहे का?

होय नाही तटस्थ
दिवाळीनिमित्त १ रुपयात झिओमी ...

नवी दिल्ली: चिनी झिओमी कंपनीनं मोबाइलप्रेमींना भुरळ पाडणारा दिवाळी बंपर सेल जाहीर केला आहे. १७ ते १९ ऑक्टोबरदरम्यान चालणाऱ्या या सेलमध्ये झिओमीच्या चकाचक फोनवर 'टकाटक' ऑफर देण्यात आल्या आहेतच, पण 'फ्लॅश सेल'मध्ये अवघ्या १ रुपयात स्मार्टफोन खरेदी करता येईल.

पँटच्या खिशात मोबाईल फोनचा स्फोट, तरुणाचा ....
ठाणे : पँटच्या खिशात मोबाईल फोनचा स्फोट झाल्याने एका तरुणाचा पाय भाजला आहे. ठाण्याच्या शहापूरमधील वासिंदमध्ये ही घटना घडली. करण ठाकरे असं या तरुणाचं नाव आहे. मोबाईन फोनचा स्फोट एवढा मोठा होता की, या घटनेत त्याचा पाय भाजला.

'कार्टोसॅट-२ सी' मुळे सर्जिकल स्ट्राईक फत्ते ....
नवी दिल्ली: पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्यांसाठी भारतीय लष्करानं भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची - इस्रोची मदत घेतली होती. या धडक कारवाईत, 'आकाशातील डोळा' मानल्या जाणाऱ्या कार्टोसॅट उपग्रहाद्वारे मिळालेल्या हाय-रेझोल्युशन प्रतिमांचा खूपच फायदा झाला. एखाद्या मोठ्या 'ऑपरेशन'साठी कार्टोसॅट उपग्रहा

पासवर्ड बदला! ५० कोटी याहू अकाउंट ....
नवी दिल्ली: जर तुमचे याहू अकाउंट असेल, किंवा तुम्ही कधी याहूच्या सेवांचा वापर करत असाल, तर तुम्हाला ताबडतोब तुमचा पासवर्ड बदलावा लागणार आहे. याचे कारण म्हणजे याहूच्या ५०० मिलियन म्हणजेच ५० कोटी यूजर्सचा डेटा २०१४ मध्ये चोरीला गेला होता. ही माहिती खु्द्द याहूनेच दिली आहे.

Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.